निवडक मराठी व्हिडीओज

निवडक मराठी व्हिडीओज. असेच अनेक व्हिडीओज पहाण्यासाठी व्हिडीओज विभागात या...
 

क्रमश: – गावाकडची अमेरिका

अमेरिकेतील धार्मिकता – भाग १०

जाता जाता, या धार्मिकतेच्या सामाजिक अंगाकडे लक्ष गेल्याशिवाय रहात नाही. मिशनरी काम, अ‍ॅडॉप्शन आणि चॅरीटी ... >>

गावोगावची खाद्ययात्रा

विशेष लेख

Navanchi-Jaadu

नावांची जादू

आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार ... >>
Mohammad-Ali

मुहम्मद अली – एक अफाट माणूस

मी लहानपणी खूपच काटकुळा होतो अगदी बरगडया सहज मोजता येतील ... >>

वैचारिक लेखन

अशी आई नको गं बाई !

एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे ... >>

साहित्य – ललित लेखन

चुकलेला अंदाज!

रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो. घराच्या जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, ... >>

व्यक्तीकोशातील नवीन……

कुंदगोळकर, रामभाऊ (सवाई गंधर्व)

हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील ... >>

जोशी, पांडुरंग वामन

पांडुरंग वामन जोशी हे केज तालुक्यातील नांदूरघाट येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ... >>
p-331-Phadanvis-Nana

फडणवीस, नाना

नाना फडणवीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा ... >>
10120

देशपांडे, (डॉ.) वसंतराव

डॉ. वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत ... >>
Aniket-Vishwasrao

विश्वासराव, अनिकेत

अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी माध्यमांतील अभिनेता ... >>
p-5871-vasant vasudeo paranjape

परांजपे, वसंत वासुदेव

वसंत वासुदेव परांजपे हे भारताचे चीनमधील माजी राजदूत होते. भारत ... >>

अोळख भारताची….. विविध शहरांची…

ओळख जगाची….. विविध शहरांची…

जगभरातल्या विविध शहरांतील आकर्षणे, मुख्य ठिकाणांच्या माहितीचे आणि वैशिष्ट्यपूर्ण ाहितीचे संकलन...
 

 

हसून-हसन

सांस्कृतिक पुणे...... दारू - वाला पूल ताडी - वाला रोड माडी - वाले काँलनी बाटली - वाला गार्डन क्वार्टर - ... >>
आहे की नाही गोंधळ? जो माणूस दारु बनवतो .... तो कर्जबाजारी बॅंका.. ज्यानी दारू बनवायला कर्ज दिली... त्या कर्जबाजारी सरकार.. ... >>

 

मराठी आडनावांच्या नवलकथा

आडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती ... >>

 

मराठीसृष्टीचे लेखक

मराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. त्याचबरोबर मराठीसृष्टीने अनेक नवोदितांनाही लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. आजमितीला आमच्या लेखकांची संख्या ५०० च्या वर आहे. लेखकांमधील काही प्रातिनिधीक नावे

भाषा-सौंदर्य

कलांच्याकडे पाहण्याची ही भूमिका योग्यच आहे असा माझा आग्रह नाही. आग्रह आहे तो हा की ज्यांना कलात्मक व्यवहार जीवशास्त्रीय वाटत नाही तर तो व्यवहारसौंदर्य या मूल्याच्या भोवती फिरणारा व्यवहार वाटतो त्यांना कलात्मक व्यापार सांस्कृतिक मानावा लागेल. कलाचर्चेत निवेदित अर्थाला प्राधान्य द्यावे लागेल. आपली कलांची स्पष्टीकरणे माध्यमे व त्यांच्या रचना यांवर आधारता येणार नाहीत. ज्यांना माध्यमे आणि त्यांच्या रचना यांना कलात्मक व्यवहारात मध्यवर्ती स्थान आहे असे वाटते त्यांना हा व्यवहार मूलतः जीवशास्त्रीय प्राकृतिक पातळीवरचा आहे व मानवाला तो प्राणीसृष्टीतून वारसा हक्काने मिळालेला आहे हे नाकारता येणार नाही.
- नरहर कुरुंदकर (साहित्य : समीक्षा)

गाजलेली सदरे…

गेल्या दशकभराच्या वाटचालीत मराठीसृष्टीवर अनेकविध विषयांवरील नियमित सदरे इथे प्रकाशित झाली. त्यातील गाजलेली काही निवडक नियमित सदरे….

वचनामृत…

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.
नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…

Bookmark/Favorites
Bookmark/Favorites