कविता – गझल

मराठीसृष्टीवर अनेक प्रतिथयश तसेच नवीन दमाच्या कवींनी त्यांच्या कविता आणि गझला सादर केल्या. कविता-गझल या विभागात त्या वाचा.

मराठीसृष्टीचे लेखक

मराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. त्याचबरोबर मराठीसृष्टीने अनेक नवोदितांनाही लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. आजमितीला आमच्या लेखकांची संख्या ५०० च्या वर आहे. लेखकांमधील काही प्रातिनिधीक नावे

गाजलेली सदरे…

गेल्या दशकभराच्या वाटचालीत मराठीसृष्टीवर अनेकविध विषयांवरील नियमित सदरे इथे प्रकाशित झाली. त्यातील गाजलेली काही निवडक नियमित सदरे….

हसून हसून

गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते. “मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत. कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. बंड्या सांग पाहू, ‘मी व्हिस्की पितो’ किंवा ‘मी रम पितो’ या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो.?”
बंड्या: तरतरी प्रयोग..!

विशेष लेख

p-20823-new-kalas-aura-300

आभामंडळाचे विज्ञान व विठ्ठल मंदिर

मुंबईच्या दोन मित्रांनी पंढरपूरला जाऊन एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा ... >>
shaniwarwada-painting-300

एका चित्राची कथा

शनिवारवाड्यातील गणेश महालात इंग्रज व पेशवे यांच्यात १७९० मध्ये ऐतिहासिक ... >>

वैचारिक लेखन

आऊ यांग्लिनची अग्नी परीक्षा !

दैनिक प्रत्यक्षच्या विश्वगंगेच्या तीरावरील सदरात ‘आऊ यांग्लिन’च्या जीवन संघर्षाचा सिद्धार्थ नाईक यांनी उलगडून दाखविलेला क्लेशदायक ... >>

क्रमश: – गावाकडची अमेरिका

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ६

अमेरिकन डेअरी व्यवसायात झालेले दोन प्रमुख बदल म्हणजे: - गायींची वाढलेली दुग्ध उत्पादन क्षमता; ज्यायोगे ... >>

मुलाखत अशी एक

31732

आग्री कलेचा मुशाफीर – श्रीकांत तगारे

काही व्यक्तींना सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात, अशी माणसं जेव्हा इतरांपेक्षा वेगळं काम करतात तेव्हाच ... >>

साहित्य – ललित लेखन

एक साहित्यक मुलाकात

 ज्वैलरचे बिल पाहून हार्टअटेक का येत नाही, असे मला नेहमीच वाटते. त्यानी माझ्याकड़े विचित्र नजरेने बघितले आणि विचारले, विवेक ... >>

व्यक्तीकोशातील नवीन……

p-429-Gakdari-Ram-Ganesh-200

गडकरी, राम गणेश

जन्म 26 जून 1885 जन्म गुजरातमध्ये नवसारी जवळ गणदेवी येथे. ... >>
dr-anup-deo

देव, (डॉ.) अनुप

डॉ. अनुप देव हे ठाणे येथील दंतचिकित्सक (Dentist) असून त्यांचा ... >>
Uday Sabnis

सबनीस, उदय सखाराम

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे ... >>
p-385-Nishigandha-Wad

वाड, निशिगंधा

निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. ... >>
p-338-Nagnath-Kottapalle

कोत्तापल्ले, नागनाथ

कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव ... >>
p-326-ramesh_bhatkar

भाटकर, रमेश

रमेश भाटकर हे मराठी चित्रपट, रंगमंच आणि टिव्ही अभिनेते आहेत. ... >>

ओळख महाराष्ट्राची…

p-1547-Nagpur-Pench-Pandit-Jawaharlal-Nehru-National-Park

पंडित नेहरू नॅशनल पार्क

नागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ... >>
p-1539-sitabuldi-market

नागपूरची सीताबर्डी

सीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी ... >>

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ६

अमेरिकन डेअरी व्यवसायात झालेले दोन प्रमुख बदल म्हणजे: - गायींची ... >>

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ५

फार्मपासून ते जेवणाच्या टेबलापर्यंतचा या बीफचा प्रवास बघणं मोठं मनोरंजक ... >>

आऊ यांग्लिनची अग्नी परीक्षा !

दैनिक प्रत्यक्षच्या विश्वगंगेच्या तीरावरील सदरात ‘आऊ यांग्लिन’च्या जीवन संघर्षाचा सिद्धार्थ ... >>

आभामंडळाचे विज्ञान व विठ्ठल मंदिर

मुंबईच्या दोन मित्रांनी पंढरपूरला जाऊन एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा ... >>

झांझीबार डायरी

परदेशातल्या विमानतळावर उतरल्याबरोबर आपण अगदी नकळत तुलना करु लागतो .... ... >>

व्यक्ती-कोशातून निवडक

मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.

रिपोर्टर, पिल्लू

पिल्लू रिपोर्टर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुप्रसिद्ध पंच. ठाणे ... >>

वेंगसरकर, दिलीप

  दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ ... >>
9058

देशपांडे, अनघा अरुण

जन्मः १९ नोव्हेंबर १९८५, सोलापूर, महाराष्ट्र अनघा अरुण ... >>
108003

केतकर, मुग्धा दिनेश

    रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी ... >>
deshmukh-divya-photo

देशमुख, दिव्या

पॉंडेचरीमधील स्पर्धेत दिव्या देशमुख या नागपूरच्या चिमुरडीने सात ... >>

वचनामृत…

Vinoba_Bhave-50pix

शेतात बी पेरुन त्यावर माती टाकली की बी दिसत नाही. तरीही ते आत विकसित होत असते. तीन दिवसांनंतर जेव्हा त्याला अंकुर फुटतो तेव्हा कळते की आंत किती सूक्ष्म क्रिया होत होत्या. त्याचप्रमाणे प्रार्थना, ध्यान आणि चिंतन करणार्‍या मनुष्यावर निद्रारुपी माती टाकली, तर कधी कधी जागृतीत ज्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, त्याचे उत्तर निद्रावस्थेत मिळते.
– आचार्य विनोबा भावे

Bookmark/Favorites
Bookmark/Favorites