नवीन लेख

निवडक मराठी व्हिडीओज

युट्युब आणि इतरही अनेक वेबसाईटसवर अनेक चांगलेचुंगले मराठी व्हिडिओज बघायला मिळतात. पण एवढ्या लाखो व्हिडिओतून शोधायला वेळ कोणाला आहे. म्हणूनच तर आम्ही निवडलेत छान-छान व्हिडिओ.. खास तुमच्यासाठी..

विशेष लेख

स्त्रीशोषणाचा दैवी ‘देखावा’….

dsc01596
आज पौष पौर्णिमा. सौंदत्तीतले देवदासी आणि जोगते तिला 'आहेव पौर्णिमा' ...

मी, एक पुतळा

p-31849-statue
नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील ...

गावोगावची खाद्ययात्रा

महाराष्ट्रातील आणि जगभरातल्या विविध ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा आढावा घेऊन निरनिराळ्या पाककृतींचे दर्शन घडवणारा हा विभाग.
मराठी खाद्यसंस्कृतीतील असे अनेक पदार्थ जे कदाचित आज विस्मरणात गेले असतील तेसुद्धा या विभागात वाचायला मिळतील.

ओळख जगाची….. विविध शहरांची…

जगभरातल्या विविध शहरांतील आकर्षणे, मुख्य ठिकाणांच्या माहितीचे आणि वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे संकलन...

हसून-हसन

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो ...

" अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये "

त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे
... >>

कैदी १ : मला 'ह्यामुळं'च सांताक्लॉज लय आवडतो !
कैदी २ : का रं ?
काय झालं ?
कैदी १ :(समोर ... >>

मराठीसृष्टी फेसबुकवर

मराठी आडनावांच्या नवलकथा

श्री गजानन वामनाचार्य यांनी जमवलेल्या ५०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह आणि त्यातील गमतीजमती..... वाचा फक्त इथेच..
 

मराठीसृष्टीचे लेखक

मराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. त्याचबरोबर मराठीसृष्टीने अनेक नवोदितांनाही लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. आजमितीला आमच्या लेखकांची संख्या ५०० च्या वर आहे.
 

भाषा-सौंदर्य

वास्तविक या गिरणीवरून मी कितीदा गेले असेन. मोटारीने गेले आहे, पायी गेले आहे. त्याच्या सकाळी ७ वाजता होणार्‍या भोंग्यावरून माझे बंद पडलेले घड्याळ पण मी कितीकदा तरी लावले आहे. पण उंचच उंच दिसणार्‍या चिमणीशिवाय माझे लक्ष तिच्याकडे कधीच वेधले नाही. मात्र आगगाडीतून येऊ लागले की त्यातील काचेच्या छपरावर जेव्हा सायंसूर्याचे किरण पडून सोनेरी तेजाने ते सबंध कौलार भोवतालच्या हिरवळीत चमकू लागे, तेव्हा मात्र अनेकदा मी त्या गिरणीकडे हेव्याने पाही. एकदा त्याच्या दिंडीदरवाजाजवळ असणार्‍या गुलमोहराचा वृक्ष असाच बहरून आला असता एके दिवशी एका आतून बाहेर येणार्या इसमाला येथे काय आहे म्हणून विचारण्याची मला इच्छा झाली.

– कृष्णाबाई मोटे (गिरणीतून आल्यावर)

गाजलेली सदरे…

गेल्या दशकभराच्या वाटचालीत मराठीसृष्टीवर अनेकविध विषयांवरील नियमित सदरे इथे प्रकाशित झाली. त्यातील गाजलेली काही निवडक नियमित सदरे….

वचनामृत…

1744

झाडं लावण्यासाठी उत्तम वेळ २० वर्षांपूर्वी होती. आत्ताही तशी ती उत्तमच आहे.

चला… २० वर्षांपूर्वी करायच्या राहून गेलेल्या गोष्टी या वर्षी करुया..

फोटो फिचर